Bank at Ease - Marathi

विनासायास, सहज आणि नेहमी आवाक्यात असलेल्या बँकिंगची कल्पना करा. उज्जीवनमध्ये, आम्ही तुमच्यासाठी बँकिंग अनुभव घेऊन येत आहोत जो तुमचे जीवन सोपे, अधिक आरामदायी आणि अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी आखलेला आहे! आमचा विश्वास आहे की बँकिंग विनासायास असावे, तणावपूर्ण नाही. म्हणूनच आम्ही असे जग निर्माण करण्यासाठी समर्पित आहोत जिथे तुम्ही आपले आर्थिक व्यवहार सहजतेने, तुमच्या स्वतःच्या भाषेत आणि तुमच्या स्वतःच्या अटींवर करू शकता. बँकिंगचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा जे मित्राशी चॅट करण्याइतके सोपे आहे. जिथे प्रत्येक संवाद एक झुळूक आहे आणि प्रत्येक समाधान आपल्या गरजेनुसार तयार केले आहे. हे सर्व बँकींग जशी माझी मर्जी! उज्जीवन हे करते इझी, इझी!

निवड आणि सोयीनुसार तुम्हाला हव्या त्या पद्धतीने बँकींग करा.अधिक जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहा:

डिजिटल फिक्स्ड डीपॉझीट

क्षणार्धात उघडा, कधीही, कुठेही

  • कोणत्याही सेव्हिंग्ज अकाऊंटवर घ्या पैसे
  • 7.55%* पर्यंत व्याज मिळवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज 8.30%*
  • त्रैमासिक आणि मुदत पूर्ण झाल्यावर पे-आऊटचे पर्याय अधिक जाणून घ्या

डिजिटल सेव्हिंग्ज अकाऊंट

व्हिडीओ KYC द्वारे क्षणार्धात उघडा

  • सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिजिटल प्रवास
  • 7.15%* पर्यंत व्याज मिळवा
  • खरेदी, प्रवास आणि डायनिंगवर ऑफर्स

WhatsApp बँकींग

केवळ म्हणा ‘Hi’ आणि पाठवा 900 208 2121 वर

  • कर्ज आणि EMI चा तपशील
  • अकाऊंट स्टेटमेंट
  • डेबिट कार्ड सेवा

स्मार्ट स्टेटमेंट

आपल्या संपूर्ण बँकींग संबंधावर एक दृष्टिक्षेप

  • आपल्या संपूर्ण संबंधांचे एक आंतरसंवादात्मक दृश्य
  • व्यवहारांचा कस्टमाईझ्ड तपशील
  • RoI आणि EMI रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी सिम्युलेटर

व्हिडिओ आणि फोन बँकिंग

शाखेत मिळणाऱ्या सेवांचा कुठूनही लाभ घ्या

  • 9 भाषांमध्ये व्हिडीओ बँकिंग
  • 450+ प्रश्न विचारा आणि सेवा विनंत्या करा
  • कुठूनही बँक खात्यामध्ये बदल करा
  • 13 भाषांमध्ये फोन बँकिंगसाठी

इंटरनेट, मोबाईल बँकिंग आणि UPI

कुठूनही बँकिंग करा

  • क्षणार्धात बिल पेमेंटची सुविधा
  • 9 भाषांमध्ये मोबाईल बँकिंग
  • फंड ट्रान्स्फर आणि अकाऊंटशी संबंधित सेवा

*T&C Apply